चंद्रपूर जिल्ह्यात दि बर्निंग ट्रकचा थरार ..चालत्या ट्रॅकला अचानक लागली आग
चालत्या ट्रॅकने अचानक आग घेतल्याची घटना जिल्हातील राजुरा-आदिलाबाद मार्गांवरील आसन गावाजवळ घडली. या मार्गाचे काम सुरु आहे.
कामावरील साहित्य घेऊन निघालेली ट्रक होती.आग लागताच चालक ट्रकचा बाहेर पडला. बघता बघता आगीने भडका घेतला. आग विझवण्यासाठी प्रवासी धावून गेले. पाण्याची टँकर बोलवण्यात आली होती. या घटनेत ट्रकचे मोठ नुकसान झालं आहे. या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प पडली होती.