SP College चे माजी प्राचार्य मदन धनकर यांचं निधन

वृद्धापकाळाने निधन

159

News34 sad news

चंद्रपूर – चंद्रपुरातील अनेक संस्थांचे तसेच अनेक चळवळीचे आधारस्तंभ सरदार पटेल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मदनराव धनकर यांचे आज दिनांक 30 जुलै 2023 रोजी दुपारी 2.30 ला वृद्धापकाळाने निधन झाले.

उद्या दिनांक 31 जुलै 2023 ला सकाळी 11 वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या विद्यानगरी येथील निवासस्थानावरून निघेल.

bottom