एटापल्ली :- लॉयड मेटल्स इन्फिनिटी फॉउंडेशन मार्फत विश्व स्वच्छता दिनानिमित्त माइनिंग परिसातील हेडरी बांडे व नेंडर गावात कंपनीतील कर्मचारी ने गाव स्वच्छ अभियान राबविण्यात आले. गावातील ओला कचरा व सुखा कचरा कसे विलेवाट लावायचे यासाठी गाव परिसातील नागरिकांना जागृकता केले तसेच कचरा मुळे होणारे रोगराई कशे टाळायचे यासाठी मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. यावेळी लॉयड मेटल्स अँड एनर्जी व इन्फिनिटी फॉउंडेशन चे पदाधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
हडसती घाटावर रेती तस्करांचा धुमाकूळ; महसूल प्रशासनाची डोळेझाक, शासनाला कोट्यवधींचा फटका
चंद्रपूर शहरालगत असलेल्या हडसती रेती घाटावर सध्या रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, या संपूर्ण प्रकाराकडे बल्लारपूर महसूल प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप...
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर च्या वतीने मंत्री पंकजा मुंडे यांचे...
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने नियोजन भवन येथे पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे आमदार किशोर जोरगेवार...
गरजू विद्यार्थ्यांना आधार ठरली “अम्मा की पढ़ाई”; १३ जण पोलीस सेवेत
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरात सुरू करण्यात आलेल्या “अम्मा की पढ़ाई” उपक्रमाने आणखी एक उंची गाठली असून सदर शिक्षण केंद्रातील १३ विद्यार्थ्यांची...
भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आपल्या विचारसरणी संघर्ष आणि देशसेवेच्या अखंड...
+*
भारतीय जनता पार्टी ही केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर ती राष्ट्रसेवा, जनसेवा आणि विकासाच्या विचारधारेवर चालणारी एक मोठी चळवळ आहे. भारतीय जनता...
जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकार्यांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून स्वागत….. ...
चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रशासकीय इतिहासात नवा अध्याय जोडला गेला असून २०१७ बॅचच्या आयएएस अधिकारी वसुमना पंत यांनी जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला...












