हिंगणघाट येथील माजी थानेदाराचा तरुणीवर अत्याचार प्रकरण, आरोपी थानेदाराची कारागृहात रवानगी.

109
  1. हिंगणघाट येथील माजी थानेदाराचा तरुणीवर अत्याचार प्रकरण, आरोपी थानेदाराची कारागृहात रवानगी:- वर्धा जिल्हातून काही महिन्या अगोदर पोलीस प्रशासनाला काळीमा फासणारी घटना समोर आली होती. नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या हिंगणघाट पोलीस स्टेशन येथील माजी पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांनी अत्याचाराची परिसीमा गाठली होती.

bottom