जनता च्या मनात नसलेला अकार्यक्षम अशोक राजकीय करिअर साठी धडपडतोय

57

 

चंद्रपूर शहरातील नागपूर मार्गावर कार्यालय असलेला अशोक नावाचा स्वघोषित नेता, जो राजकारणात सक्रिय नसतानाही केवळ नावापुरता नेता बनून राहिला आहे. त्याचं राजकीय करिअर त्याच्याच कार्यालया मर्यादित राहिलं असून, त्याचा लोकसंपर्क शून्य आहे. कुठल्याही आंदोलनात अथवा पक्षाच्या कामात सक्रिय नसलेला अशोक, जनतेत उतरून समाजासाठी काम करायची इच्छा नसताना, केवळ स्वतःच्या केबिनमध्ये बसून स्वतःच्या बढाया सांगत इतर नेत्यांवर टीका करणारा एक नेता बनला आहे.अशोकच्या कार्यप्रणालीमुळे समाजात त्याला मोठं महत्त्व मिळालेलं नाही. वारंवार पक्ष बदलण्याच्या त्याच्या वृत्तीमुळे लोकांमध्ये त्याच्या नेतृत्वाबद्दल शंका निर्माण झाली आहे. तो फक्त स्वतःच्या दोन कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा आणि स्वतःच्या केबिनपुरता मर्यादित असलेला एक असंतुष्ट नेता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्याच्या पक्षाला काहीच फायदा होणार नाही असं दिसून येत आहे तो फक्त स्वतःच्या बढाया सांगण्यापुरता मर्यादित आहे त्या व्यतिरिक्त त्याच्या कुठलाही जनसंपर्क नाही त्याची कुठलीही वेगळी यंत्रणा नाही त्याचे स्वतःच्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त त्याच्याकडे कोणतेही लोक नाही ते त्याचे कर्मचारी स्वतः त्याच्याने वैतागले आहे मात्र नाईलाज असतो की त्याच्या आदेशाचे पालन करावे लागते त्यामुळे या स्वघोषित अशोकाचे राजकीय करिअर अंधारातच राहणार असे बोलले जात आहे

bottom