खासदार धानोरकर यांच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

खासदार धानोरकर यांच्या वडिलांचे निधन

2215

News34 chandrapur

 

(भद्रावती)- वणी- आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळु धानोरकर व भद्रावती नगरपालिकेचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचे वडील व आमदार प्रतिभा धानोरकर यांचे सासरे तसेच जिल्हा परिषद शाळेतील माजी मुख्याध्यापक नारायणराव धानोरकर (वय 80) यांचे आज दिनांक २७-०५-२०२३ला दुपारी ५-३०ला नागपुर हाॕस्पिटल येथे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.

दिनांक 28 मेला सकाळी नऊ वाजता जैन मंदिर भद्रावती येथील स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले ,एक बहीण व बराच मोठा आप्तपरिवार आहे

bottom