चंद्रपुर जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाची बस पलटी

6 ते प्रवासी किरकोळ

2797

News34 accident

चंद्रपूर/राजुरा – राजुरा शहरातून गाडेगाव ला जाणारी राज्य परिवहन विभागाची बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या खाली पलटली.

रात्रीचा प्रवास असल्याने बस मध्ये 6 ते 7 प्रवासी प्रवास करीत होते, अचानक बस पलटल्याने बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले, प्रवाश्यांच्या माहितीनुसार बस चालक दारुच्या नशेत होता.

सदर अनियंत्रित बस बीबी गावाजवळ पलटली, गावातील नागरिकांनी धाव घेत प्रवाश्यांना बाहेर काढले.

bottom