चंद्रपूर लोकसभेची पोटनिवडणूक कधी होणार? विजय वडेट्टीवार यांची महत्वाची प्रतिक्रिया

लोकसभेच्या पोटनिवडणुकीवर वडेट्टीवार म्हणतात

1666

News34 chandrapur

चंद्रपूर -चंद्रपूर लोकसभेचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या लोकसभेची निवडणूक कधी होणार यावर आमदार वडेट्टीवार यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

 

Mla vijay vadettiwar
पत्रकार परिषदेत विविध विषयांवर माहिती देताना आमदार विजय वडेट्टीवार

आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज चंद्रपूर विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर चर्चा केली, चंद्रपूर लोकसभा निवडणुकीवर त्यांनी महत्वाचे भाष्य केले आहे, वडेट्टीवार म्हणाले की पुण्यातील भाजपचे जेष्ठ नेते दिवंगत खासदार गिरीश बापट यांचं निधन होऊन 4 महिने झाले, मात्र पुण्यातील लोकसभेची पोटनिवडणुक झाली नाही, मला वाटत नाही की चंद्रपूर लोकसभेची पोटनिवडणुक होणार, हे माझं आकलन आहे.

 

 

bottom