चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाई होत असताना चंद्रपूरातील वाहतूक पोलीस मात्र जिल्ह्यातील आड मार्गाच्या आड चालान बनवण्याचे नावाने नागरिकांची लूट करीत पैसे उखळण्यानाचा मोठा गोरख धंदा बनवल्या चे दिसून येत आहे? जिल्ह्यातील वाहतूक पोलीस सध्या जोमात कामाला लागले असून सर्व सामान्य जनतेला चालान च्या मार्फत खिसा भरण्याचा सॉलिड कार्यक्रम सुरु असल्याचा जनसामान्य माणसात चर्चा रंगली आहे? शहरातील ट्रॅफिक समस्या अजून सुटेनासी झाली असतांना यांना गडचांदूर, नागभीड, शेगाव, कंम्पा टेम्पा, पोंभुर्णा रोड करत वीरूर पर्यंत कोणती कामगिरी बजावण्यात येते याची खमंग चर्चा सध्या पोलीस खात्यात रंगली आहे. पोलीस अधीक्षक हे स्वच्छ प्रणाली चे जरी असले तरी मात्र व्हाईट कॉलर घेऊन नागरिकांची खिसे खाली करणारी टोळी आवरा हे जनसामान्य नागरिकांची मागणी जोर धरू लागली आहे. एका पॉईंट ला रोज 3000 रुपयाचा चंदन देऊन कर्मचारी दिवसभर 25000 हजारचा गल्ला दिवसा हजेरी लावून मारत असल्याने ट्रॅफिक पोलीस मज्जा मारत असल्याचे पोलीस खात्यात सर्वत्र चर्चा रंगली आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्याने अनाथ मुलाचे स्वप्न साकार; खुशाल गेडाम...
चंद्रपूर - मुल तालुक्यातील गोलाभुज येथील रहिवासी खुशाल सुरेश गेडाम यांच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लहान वयातच आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या या...
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे अधिकृत उमेदवार अरुण लखाणी यांनी घेतले माता...
चंद्रपूर : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-2026 अंतर्गत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने अरुण लखाणी यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली...
चंद्रपूर शहरातील रहमतनगरमध्ये सरकारी धान्याचा काळाबाजार?; पुरवठा विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
चंद्रपूर शहरातील रहमतनगर परिसरात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत (रेशन) मिळणाऱ्या सरकारी धान्याचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शासनाकडून गरीब...
शिवनी चोर घाटावर रेती तस्करांचा धुमाकूळ; महसूल प्रशासनाची डोळेझाक, शासनाला कोट्यवधींचा...
चंद्रपूर शहरालगत असलेल्या शिवनी चोर रेती घाटावर सध्या रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, या संपूर्ण प्रकाराकडे महसूल व पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत...
चंद्रपूर शहर में अवैध गैस रिफिलिंग का काला कारोबार , गैस...
देश में इन दिनों ईंधन की भारी कमी देखी जा रही है। घरेलू और व्यावसायिक गॅस सिलेंडर लोगों को समय पर उपलब्ध नहीं हो...












